कोरोना व्हायरसवर औषध तयार - आपल्यापर्यंत पोहोचायला लागणार कांही महिने

कोरोना व्हायरसवर औषध तयार - आपल्यापर्यंत पोहोचायला लागणार कांही महिने. 

फक्त 4 महिन्यात 100 देशांना विळखा 

कोरोना व्हायरस हा जानेवारी 2020 मध्ये चीन मध्ये डिटेक्ट झाला. या हा व्हायरस प्राण्यांमधून आपल्यात यायला 3 महिने लागली. या व्हायरसने फक्त 4 महिन्यात 100 देशांना विळख्यात घेतले आहे. 


जगात 1,93,000 हुन अधिक संक्रमित

या व्हायरसने जगातील 100 हुन अधिक देशात 1,93,000 हुन अधिक संक्रमित झाले आहेत. तर आत्तापर्यंत 6,000 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये मुंबईतील एकाचा समावेश आहे. 


लस शोधण्यात यश 

या व्हायरसवर अनेक देशामध्ये औषध शोधण्याचे काम सुरू असून अमेरिकेतील sinthithal cancer research center मध्ये यावर लक्ष शोधण्यात संशोधकांना यश आले असून  इतर देशातही लस शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 

लसीची चाचणी सुरू 

MRNA 1273 असे या लसीला नाव दिले असून त्याची चाचणी 4 रुग्णांवर करण्यात आली आहे. या रुग्णांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात आले असून पुन्हा 21 दिवसांनी या लसीचा डोस देण्यात येणार आहे.

कशी तयार केली लस

साधारण पने सर्व व्हायरस वर त्याच व्हायर्सचे मृत किंवा निष्क्रिय विषाणूपासून लस तयार केली जाते. पण या व्हायरसच्या बाबतीत तसे न करता त्याचा जेनेटिक कोड कॉपी करून  त्याचा एक भाग प्रयोशाळेत तयार करण्यात आला. 

लस कशी काम करते 

लस ही त्याच व्हायरच्या निष्क्रिय जीवणुपासून बलेली असते. ज्यावेळी हे जिवाणू शरीरात सोडले जातात त्यावेळी आपले शरीर या जीवणु विरुद्ध लढण्यासाठी सक्षम होते. हे व्हायरस निष्क्रिय किंवा मृत असल्यामुळे शरीरावर याचे कोणतेही इफेक्ट होत नाही. 

ब्रिटनचे रॉबिन शटॉक सांगतात

ब्रिटनच्या इम्पियर मधील साथीच्या रोगाच्या विभागात या लसीवर संशोधन सूरु आहे. पूर्वी अशी लस शोधण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी लागायचा पण अत्याधुनिक टेकनोलॉजी मुळे ही लस कांही महिन्यातच तयार होऊ शकते असे असले तरीही ही लस सर्वांपर्यंत पोहोचायला 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 

योग्य काळजी घेणे अत्यावश्यक

जरी व्हायरसवर लस मिळाली असली तरी आपल्यापर्यंत पाहोचयाला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, तो पर्यंत योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे. 

1 टिप्पण्या

  1. जर अमेरिकेला कोरोना वर लस मिळाली तर त्यांनी तो फॉर्म्युला इतर देशांना द्यावा जेणेकरून ती लस प्रत्येक देशात बनवली जाऊ शकते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने