या रहस्यमय टेकडीवर बंद गाड्याही आपोआप वर चढतात.  जाणून घ्या निसर्गाचा चमत्कार...

या रहस्यमय टेकडीवर बंद गाड्याही आपोआप वर चढतात.

जो चमत्कार आपल्याला समजत नाही ती म्हणजे जादू, आणि जी गोष्ट आपल्याला समजते ती म्हणजे सायन्स. निसर्ग हि अशी जादू करत असतो.

विचार करा आपण आपली गाडी न्यूट्रल करून  टेकडीवर लावली आहे. आणि ती खाली न घसरता हळू हळू वर जात आहे तर याला काय  म्हणाल ?

असाच चमत्कार घडतो तो लद्दाख येथील मॅग्नेटिक हिल या टेकडीवर. येथे जर गाडी न्यूट्रल गियर मध्ये उभा केली तर ती हळू हळू टेकडीवर जाऊ लागते.

magnetic-hill


याचे वैज्ञानिक कारण सांगतात कि या टेकडीमध्ये प्रचंड चुंबकीय शक्ती आहे जी गाडीला वर वर खेचते, या टेकडीमद्ध्ये एवढी चुंबक शक्ती आहे कि या टेकडीवरून जाणाऱ्या विमानांनाही झटके बसल्यासारखे होते असे कांही पायलट सांगतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने